ग्रामपंचायत डिजिटल सेवा
ऑनलाइन अर्ज, दस्तऐवज आणि सेवा
आमचे प्रशासकीय अधिकारी
ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ
ग्रामपंचायतीच्या सूचना
नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा
ग्रामपंचायत फोटो गॅलरी
आमच्या गावातील विविध कार्यक्रम, उत्सव आणि विकास कार्यांचे चित्र
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
जयंती
स्व. गोपिनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी
१२ डिसेंबर २०२५
लोकनेते स्व. गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त रूई (पिंपळा) येथे अभिवादन व ध्वजावंदन कार्यक्रम संपन्न झाला.
भांगे कुटुंबाच्या घराचा वास्तुपूजन सोहळा
३ नोव्हेंबर २०२५
रुई (पिंपळा) येथे मा. श्री. साहेबराव नाना भांगे व कुटुंबाच्या नवीन घराच्या वास्तुपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देण्यात आल्या.